Pune Mucormycosis | पुण्यात म्युकरमायकोसीसचे आतापर्यत 20 बळी
Pune Mucormycosis | पुण्यात म्युकरमायकोसीसचे आतापर्यत 20 बळी
म्युकरमायकोसीसचा धोका वाढत चाललाय. अनेक जणांना म्युकरमायकोसीसची लागण होतीय तर अनेकांना यामध्ये जीवही गमवावा लागला आहे. पुण्यात म्युकरमायकोसीसचे आतापर्यत 20 बळी गेले आहेत.