कृपया प्रवासी ध्यान दे, पुणे – मुंबई एक्स्प्रेस वेवर 18 टक्के टोलवाढ

| Updated on: Apr 01, 2023 | 8:28 AM

पुणे- मुंबई एक्स्प्रेसवेवर आता 18 टक्के टोलवाढ करण्यात आली आहे. या अगोदर म्हणजे 1 एप्रिल 2020 रोजी टोल वाढ करण्यात आली होती. जी प्रत्येक तीन वर्षांनी वाढविण्यात येते.

पुणे : पुणे – मुंबई एक्स्प्रेस वे हा प्रवाशांना जलद गतीने प्रवास करता यावा आणि प्रवाशांना लवकर पोहचता यावे यासाठी तयार करण्यात आला आहे. मात्र आजपासून टोल वाढ झाली असल्याने मोठा भुर्दंड प्रवाशी नागरिकांना सहन करावा लागणार आहे. आज 1 एप्रिलपासून एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करताना आता अतिरिक्त टोल भरावा लागणार आहे. पुणे- मुंबई एक्स्प्रेसवेवर आता 18 टक्के टोलवाढ करण्यात आली आहे. या अगोदर म्हणजे 1 एप्रिल 2020 रोजी टोल वाढ करण्यात आली होती. जी प्रत्येक तीन वर्षांनी वाढविण्यात येते.

Published on: Apr 01, 2023 08:28 AM
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी 16 अर्ज; वर्षभरापासून रिक्त पदावर कुणाची वर्णी लागणार?
Super Fast News | वेदोक्त मंत्र म्हणण्यास मज्जाव केला नाही; महंत सुधीर दास यांचे स्पष्टीकरण