फडणवीस म्हणालेले, जलसिंचन घोटाळ्यात अजित पवार चक्की पिसिंग,चक्की पिसिंग! मग पहाटे का केलं किसिंग?- अभिजित बिचुकले

| Updated on: Apr 19, 2023 | 12:23 PM

Abhijit Bichukal on Ajit Pawar Devendra Fadnavis : जलसिंचन घोटाळा,अजित पवार अन् देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; अभिजित बिचुकले नेमकं काय म्हणाले? पाहा व्हीडिओ...

पुणे : 2019 ला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पहाटे शपथ घेतली. हा शपथविधी महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकदा चर्चेत येतो. आता बिग बॉस फेस अभिजीत बिचुकले यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.आधी देवेंद्र फडणवीस म्हणत होते की, जलसिंचन घोटाळ्यात अजित पवार चक्की पिसिंग,चक्की पिसिंग करणार! मग पहाटे का केलं किसिंग?, असं अभिजीत बिचुकले म्हणाले आहेत. ते पुण्यात टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

Published on: Apr 19, 2023 12:23 PM
महाराष्ट्र भूषण पुरस्कार आरोपावरून बावनकुळे यांचा विरोधकांना टोला, म्हणाले…
ऊन पावसाचा खेळ, ‘या’ जिल्ह्यात ५ दिवस अवकाळीचा इशारा तर आज तापमान ४४ डिग्रीवर