बारामती लोकसभा मतदारसंघात 2024 ला 100 टक्के कमळ फुलणारच!; भाजपच्या केंद्रीय मंत्र्याला विश्वास

| Updated on: Apr 09, 2023 | 12:35 PM

Pralhad Singh Patel on Loksabha Election 2024 : केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी लोकसभा निवडणुकीबाबत महत्वाचं वक्तव्य केलं आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलंय? पाहा नेमकं काय म्हणालेत....

भोर, पुणे : केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी लोकसभा निवडणुकीबाबत महत्वाचं वक्तव्य केलं आहे. बारामती लोकसभा मतदार संघात 2024 ला 100 टक्के कमळ फुलणार आहे, असं प्रल्हाद सिंह पटेल म्हणाले आहेत.बारामती मतदार संघातील भोर, वेल्हा आणि मुळशी तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबतच्या बैठकीसाठी ते आले होते तेव्हा त्यांनी हा दावा केला आहे. विरोधक जिंकतात तेव्हा ईव्हीएम मशीनमध्ये गडबड नसते. पण हरले की तेव्हाचं मशीनमध्ये गडबड कशी कायं असते? याबाबत त्यांना विचारायला हवं, असंही ते म्हणाले आहेत.

Published on: Apr 09, 2023 12:26 PM
हा एक प्रश्न दिवसाचा, तर मागील अडीच वर्षांमध्ये फक्त राजकीय घोषणाच झाल्या; शिवसेना नेत्याचा पवारांना टोला
‘रामराज्य’ म्हणता आणि रावणासारखा कारभार करता; ठाकरे गटाच्या खासदाराचं शिवसेनेवर टीकास्त्र