Pune | पुण्यात पॉवर पेट्रोल शंभरी पार, तर साधं पेट्रोल 99.62 रुपये प्रतिलीटर
पुण्यात पॉवर पेट्रोल शंभरी पार, तर साधं पेट्रोल 99.62 रुपये प्रतिलीटर, तर डिझेल 90 रुपयांवर, पॉवर पेट्रोलचा दर 103 रुपये, वाढत्या पेट्रोलच्या किंमतीनं सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसली आहे, दोन महिन्यानंतर पुण्यात पेट्रोलची शंभरीपार