Pune | पुष्टिपती विनायक जन्मानिमित्त शहाळे महोत्सवाचे आयोजन
Pune Ganpati

Pune | पुष्टिपती विनायक जन्मानिमित्त शहाळे महोत्सवाचे आयोजन

| Updated on: May 26, 2021 | 11:05 AM

पुण्यात पुष्टिपती विनायक जन्मानिमित्त शहाळे महोत्सवाचे आयोजन, दगडूशेठांना तब्बल ५०० शहाळ्यांचं महानैवेद्य अर्पण, वैशाख पौर्णिमेदिनी गणेशाचा पुष्टिपती विनायक अवतार, वैशाख वणव्यापासून नागरिकांचे रक्षण व्हावे यासाठी महानैवेद्य

Lucknow Corona | लखनौमध्ये सांडपाण्यात आढळला कोरोना विषाणू
Solapur Breaking | सोलापुरात म्युकरमायकोसिस रुग्णांचा कहर