Pune Sassoon Hospital | ससूनच्या डॉक्टरांनी हत्यार उपसलं, रात्रीपासून संपावर जाणार
Pune Sassoon Hopital

Pune Sassoon Hospital | ससूनच्या डॉक्टरांनी हत्यार उपसलं, रात्रीपासून संपावर जाणार

| Updated on: Apr 16, 2021 | 1:00 PM

कोरोनाचा उद्रेक सुरु असताना तिकडे पुण्याच्या ससून रुग्णालयातील (Pune Sassoon hospital) निवासी डॉक्टर आज रात्रीपासून संपावर जाणार आहेत. विविध मागण्यांसाठी डॉक्टरांनी (Doctors Strike) संपाचं हत्यार उपसलं आहे. तातडीने बेड उपलब्ध करुन मनुष्यबळ वाढवा ही या डॉक्टरांची प्रमुख मागणी आहे. Pune Sassoon Hospital

बेळगावात शुभम शेळके जिंकणार का?, पाहा जयंत पाटील काय म्हणाले…
Navi Mumbai | नवी मुंबईच्या APMC मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, 40% लोकं विनामास्क