Pune Fire | पुण्यात केमिकल कंपनीला भीषण आग, 15 ते 20 जण अडकल्याची भीती
pune fire

Pune Fire | पुण्यात केमिकल कंपनीला भीषण आग, 15 ते 20 जण अडकल्याची भीती

| Updated on: Jun 07, 2021 | 7:00 PM

Pune Fire | पुण्यात केमिकल कंपनीला भीषण आग, 15 ते 20 जण अडकल्याची भीती

मुंबई : पुण्यातील मुळशी एमआयडीसी येथे एका कंपनीला आग लागली आहे. या केमिकल कंपनीमध्ये 15 ते 20 जण अडकल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | पाहा विशेष बातमीपत्र
36 जिल्हे 72 बातम्या | 6 : 30 PM | 7 June 2021