वीकेंड लॉकडाऊन संपताच पुणेकर सुटले, मार्केट यार्डमध्ये नागरिकांची गर्दी

वीकेंड लॉकडाऊन संपताच पुणेकर सुटले, मार्केट यार्डमध्ये नागरिकांची गर्दी

| Updated on: Apr 12, 2021 | 9:17 AM

वीकेंड लॉकडाऊन सोबतच पुणेकरांचा संयमही संपताना दिसला. शनिवार-रविवार घरी बसून शिस्तीचं दर्शन घडवणाऱ्या पुणेकरांनी सोमवारी मात्र अनेक ठिकाणी गर्दी केली

दहावी-बारावीच्या मुलांना सरसकट पास करा; परीक्षा रद्द करण्यासाठी पंतप्रधान मोदींना विनंती
सुपरफास्ट 100 न्यूज | 100 SuperFast News | 8 AM | 12 April 2021