काँग्रेसची भारत जोडो यात्रा एक दिवसासाठी स्थगित, काय कारण? पाहा…

| Updated on: Nov 21, 2022 | 1:34 PM

काँग्रेसची भारत जोडो यात्रा एक दिवसासाठी स्थगित...

काँग्रेसची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या सुरू आहे. पण ही यात्रा एक दिवसासाठी स्थगित करण्यात आली आहे. सध्या गुजरातमध्ये निवडणुकीचं वारं वाहतंय. विधानसभा निवडणुकीच्या (Gujrat Election 2022) पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांची गुजरातमध्ये सभा होणार आहे. या सभेला संबोधित करण्यासाठी राहुल गांधी गुजरातला रवाना झाले आहेत. त्यामुळे ही यात्रा एक दिवसासाठी स्थगित करण्यात आली आहे.

Published on: Nov 21, 2022 01:34 PM
राज्यपालांच्या वक्तव्यावर शिंदे गटाचे आमदार आक्रमक, म्हणाले राज्यपालांना कुठे…
भारत जोडो यात्रा 2 दिवस स्थगित, राहुल गांधी हेलिकॉप्टरने कुठे निघाले?