Rahul Gandhi यांची ईडीकडून उद्या पुन्हा चौकशी होणार

Rahul Gandhi यांची ईडीकडून उद्या पुन्हा चौकशी होणार

| Updated on: Jun 14, 2022 | 12:53 AM

नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधीआणि सोनिया गांधी यांना ईडीने चौकशीला हजर राहण्याबाबत नोटीस बजावली होती. त्या आज राहुल गांधी चौकशीसाठी हजर झाले तर सोनिया गांधी कोरोना पॉझिटीव्ह असल्याने त्या रुग्णालयात दाखल आहेत.

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची सोमवारी ईडीने सुमारे 10 तास चौकशी केली. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीकडून राहुल गांधींची चौकशी करण्यात आली. नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधीआणि सोनिया गांधी यांना ईडीने चौकशीला हजर राहण्याबाबत नोटीस बजावली होती. त्या आज राहुल गांधी चौकशीसाठी हजर झाले तर सोनिया गांधी कोरोना पॉझिटीव्ह असल्याने त्या रुग्णालयात दाखल आहेत. राहुल गांधी यांची उद्या पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे.

Published on: Jun 14, 2022 12:53 AM
Special Report | राऊतांमुळे राष्ट्रवादी नाराज अन् कॉंग्रेसची कोंडी?
Rajesh Tope | ‘बुस्टर डोसचा खर्च केंद्राने उचलावा’-