राष्ट्रवादीने नाना काटे यांना उमेदवारी देताच राहुल कलाटे यांची नाराजी उघड, थेट अपक्ष लढण्याची तयारी
पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे नाना कलाटे नाराज झालेत. पाहा....
पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यानंतर काही लोक नाराज झालेत. या निवडणुकीसाठी राहुल कलाटे यांचंही नाव चर्चेत होतं. पण ऐनवेळी नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे राहुल कलाटे नाराज झालेत. त्यांनी अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी दाखवली आहे. ते काहीच वेळात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेते. राहुल कलाटे यांच्या घरासमोर त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणावर जमले आहेत. थोड्याच वेळात ते अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघणार आहेत.
Published on: Feb 07, 2023 11:26 AM