Chaityabhoomi वर Rahul Shewale यांचे Dr. Babasaheb Ambedkar यांना अभिवादन

| Updated on: Apr 14, 2022 | 12:28 PM

संपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 9 फेब्रुवारी 2018 रोजी कार्यादेश जारी करण्यात आला असून 36 महिन्यांत काम पूर्ण होणे अपेक्षित होते. हा प्रकल्प १४ महिन्यांपूर्वी पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु कंत्राटदारांनी त्यास विलंब केला अशी माहिती अनिल गलगली यांनी दिली आहे.

संपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 9 फेब्रुवारी 2018 रोजी कार्यादेश जारी करण्यात आला असून 36 महिन्यांत काम पूर्ण होणे अपेक्षित होते. हा प्रकल्प १४ महिन्यांपूर्वी पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु कंत्राटदारांनी त्यास विलंब केला अशी माहिती अनिल गलगली यांनी दिली आहे. एमएमआरडीएने आता विस्तारित कालावधीत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करणे आवश्यक आहे. यासंदर्भात गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि एमएमआरडीए आयुक्तांना पत्रे पाठवली आहेत.  कोरोनाच्या काळात दोन वर्षात काम रखडलं होतं.  ते आत्ता आम्ही लवकरचं मार्गी लावून असं राहूल शेवाळे यांनी सांगितलं.

भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर जयंती; नागपूरच्या दिक्षाभूमीवर गर्दी
स्वतः शेण खाणारे दुसऱ्यांच्या तोंडाचा वास घेतात – संजय राऊत