Aurangabad | औरंगाबादेत सलग दुसऱ्या दिवशीही छापेमारी सुरु, राजस्थानातील अन्नधान्य घोटाळा प्रकरणी छापेमारी झाल्याचा संशय
एका ठिकाणी किमान 14 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून तपासणी सुरु आहे. राजस्थानातील अन्नधान्य घोटाळा प्रकरणी छापेमारी झाल्याचा संशय आहे.
सलग दुसऱ्या दिवशी केंद्रीय तपास यंत्रणांची छापे सुरू, शालेय पोषण आहार आणि मध्यान्ह भोजनाच्या अन्नधान्य पुरवठादार व्यापाऱ्यांवर छापेमारी सुरु आहे. सतीश व्यास असं अन्नधान्य पुरवठादार व्यापाऱ्याचे नाव असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या घर कार्यालय आणि हॉटेलवर पडले छापेमारी झाली आहे. हॉटेल घर कार्यालय असे चार ठिकाणी छापे पडले होते. एका ठिकाणी किमान 14 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून तपासणी सुरु आहे. राजस्थानातील अन्नधान्य घोटाळा प्रकरणी छापेमारी झाल्याचा संशय आहे.
Published on: Sep 08, 2022 11:28 AM