Breaking | रेल्वे ऑक्सिजन वाहतूक करणार, रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची माहिती
आता रेल्वे ऑक्सिजन वाहतूक करणार आहे. ग्रीन कॉरिडोर बनवून ऑक्सिजनची वाहतूनक करणार आहे. (Railways will transport oxygen, Railway Minister Piyush Goyal said)
नवी दिल्ली : रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. आता रेल्वे ऑक्सिजन वाहतूक करणार आहे. ग्रीन कॉरिडोर बनवून ऑक्सिजनची वाहतूनक करणार आहे. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ही माहिती दिली आहे.