Amravati : अमरावतीत पावसाची संततधार; अप्पर वर्धा धरणाचे 13 दरवाजे उघडले
अमरावती (Amravati) जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणाऱ्यांच्या पाणीपातळी मोठी वाढ झाली आहे. अप्पर वर्धा धरण 80 टक्के भरलं आहे.
अमरावती जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणाऱ्यांच्या पाणीपातळी मोठी वाढ झाली आहे. अप्पर वर्धा धरण 80 टक्के भरलं आहे. त्यामुळे अप्पर वर्धा धरणाचे 13 दरवाजे उघडले आहे. पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अमरावतीसोबतच चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये देखील पुरामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे.
Published on: Jul 16, 2022 10:05 AM