Monsoon Update : वाशिम जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच; पिकांना फटका
राज्याच्या अनेक भागात सध्या पावसाने (rain) विश्रांती घेतली आहे. मात्र दुसरीकडे वाशिम जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. या पावसाचा मोठा फटका हा पिकांना बसला आहे.
वाशिम : राज्याच्या अनेक भागात सध्या पावसाने (rain)विश्रांती घेतली आहे. मात्र दुसरीकडे वाशिम जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. या पावसाचा मोठा फटका हा पिकांना बसला आहे. शेतात पाणी साचल्याने पिके पाण्याखाली गेली आहेत. पावसामुळे पिके पिवळी पडली असून, काही ठिकाणी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.
Published on: Jul 22, 2022 10:00 AM