Raj Thackeray: राज ठाकरे पुण्यात दाखल ; वंसंत मोरे यांच्या महाआरतीला उपस्थित राहणार का?

| Updated on: May 07, 2022 | 5:52 PM

राज ठाकरे पुण्यात असतानाच वंसंत मोरे यांची महाआरती करणार आहेत. वसंत मोरे यांनी महा आरतीचे आयोजन केले आहे. मात्र वसंत मोरे यांनी आयोजित केलेल्या महा आरतीला जाणार का? याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.

पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे(MNS  Raj Thackeray ) पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे नुकतेच पुण्यात दाखल झाले आहेत. आपल्या वैयक्तिक कारणासाठी ते पुण्यात आहेत. साईनाथ बाबर (Sainath babar) हे राज ठाकरे यांच्या राजमहल या निवासस्थानी पोहचले आहेत. तसेच मनसेचे पदाधिकारीहे   ठिकाणी उपस्थित आहेत. राज ठाकरे पुण्यात (Pune) असतानाच वंसंत मोरे यांची महाआरती करणार आहेत. वसंत मोरे यांनी महाआरतीचे आयोजन केले आहे. मात्र वसंत मोरे यांनी आयोजित केलेल्या महा आरतीला जाणार का? याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.

Published on: May 07, 2022 05:52 PM
जनतेमध्ये असंतोष निर्माण करण्यासाठी होणारा प्रयत्न हा खरा राष्ट्रविरोधी – बाळासाहेब थोरात
OBC नेते मोठ्या पदावर जात असल्यानं पोटात दुखलं, Chandrakant Patil यांची राज्य सरकारवर टीका