'त्या' माजी शिक्षिकेला मनसेचा मदतीचा हात, राज ठाकरेंचा फोनवरुन संवाद
Raj Thackeray | ‘त्या’ माजी शिक्षिकेला मनसेचा मदतीचा हात, राज ठाकरेंचा फोनवरुन संवाद, पाहा काय म्हणाले राज?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या शिक्षिका सुमनताईंना फोनवरुन संपर्क साधला. यावेळी आवश्यक ती सर्व मदत करणार असल्याचं आश्वासन राज यांनी बाईंना दिलं तर लॉकडाऊन उघडलं की भेटायला येईन, असंही राज म्हणाले.