राज ठाकरेंनी बोलावली नेते आणि सरचिटणीसांची बैठक; विदर्भ दौऱ्याआधी महत्त्वाची बैठक

| Updated on: Sep 10, 2022 | 1:01 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरें यांनी पक्षातील महत्त्वाचे नेते आणि सरचिटणीसांची बैठक बोलावली आहे. येत्या 12 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता  ही बैठक पार पडणार आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरें यांनी पक्षातील महत्त्वाचे नेते आणि सरचिटणीसांची बैठक बोलावली आहे. येत्या 12 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता  ही बैठक पार पडणार आहे. राज ठाकरे येत्या 18 सप्टेंबरपासून विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यापूर्वी राज ठाकरे यांनी मनसेच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत नेमकी कशावर चर्चा होणार हे मात्र अद्याप तरी गुलदस्त्यात आहे.

 

 

Published on: Sep 10, 2022 01:01 PM
संजय राऊतांचे बंधू सुनील राऊत दिल्लीत दाखल
Ratnagiri Ganpati Visarjan | रत्नागिरीत गणपतीला डोक्यावर विसर्जनाला नेण्याची परंपरा कायम