शिवतिर्थावर गुढीपाडवा उत्सव, राज ठाकरेंनी आपल्या कुटुंबियासोबत साजरा केला गुढीपाडवा उत्सव
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackery) यांच्या शिवतिर्थ या नव्या घरी पहिल्यांदाच गुढीपाडवा साजरा करण्यात आला. राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackery) यांनी गुढीची विधीवत पूजा केली.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackery) यांच्या शिवतिर्थ या नव्या घरी पहिल्यांदाच गुढीपाडवा साजरा करण्यात आला. राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackery) यांनी गुढीची विधीवत पूजा केली. यावेळी स्वत: राज ठाकरे, अमित ठाकरे आणि अमित यांच्या पत्नीही उपस्थित होत्या. राज आणि अमित ठाकरे (Amit Thackery) यांनीही गुढीला फूलं अर्पण केली. यावेळी राज यांच्या घराबाहेर मनसैनिक मोठ्या प्रमाणावर जमले होते.
Published on: Apr 02, 2022 01:58 PM