Raj Thackeray Discharge | राज ठाकरे यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज
Raj Thackeray

Raj Thackeray Discharge | राज ठाकरे यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज

| Updated on: Apr 11, 2021 | 12:40 PM

राज ठाकरे यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. मुंबईच्या लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया झालीय. कमरेजवळच्या स्नायूंवर ही शस्त्रक्रिया झाली आहे.

Sharad Pawar | शरद पवार यांच्यावर उद्या ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 2 PM | 11 April 2021