शिवसेनेत फुट का पडली? राज ठाकरेंनी इतिहासातले दोन किस्से सांगितले, अन् म्हणाले…

| Updated on: Mar 23, 2023 | 8:39 AM

Raj Thackeray Gudhi Padava sabha 2023 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील शिवाजी पार्कवर काल सभा झाली. यात त्यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केलं. एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीचं कारण इतिहासातील 'या' दोन घटनांमध्ये दडलेलंय असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं... पाहा...

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील शिवाजी पार्कवर काल सभा झाली. यात त्यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केलं. यावेळी शिवसेना पक्षात फुट पडण्याचं कारण राज ठाकरे यांनी सांगितलं. यात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत हॉटेलमध्ये जात चर्चा केल्याचा प्रसंग सांगितला. तसंच नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा नेमकं काय घडलं होतं? हेही सविस्तरपणे सांगितलं. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत झालेल्या फोनचाही दाखला दिला. एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीचं कारण इतिहासातील या दोन घटनांमध्ये दडलेलंय. यातून उद्धव ठाकरे यांचा खरा चेहरा दिसल्याचाही उल्लेख राज ठाकरे यांनी केला.

Published on: Mar 23, 2023 08:39 AM
दर्ग्यावरून राज ठाकरेंना डिवचत सामनात अग्रलेख
बँकांना सुट्टी नाही, आटपून घ्या सगळी कामं