जेव्हा राज ठाकरे नातवासोबत शिवाजी पार्कात फेरफटका मारतात…

| Updated on: Oct 22, 2022 | 10:38 AM

राज ठाकरे यांनी नातू कियानसोबत शिवाजी पार्कमध्ये फेरफटका मारला. पाहा व्हिडिओ...

मुंबई : मनसेच्या वतीने दादरच्या शिवाजीपार्कमध्ये दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दीपोत्सवाला हजेरी लावली होती. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सहकुटुंब या कार्यक्रमात हजर होते. यावेळी नातू कियानही त्यांच्यासोबत होता. या कार्यक्रमानंतर राज ठाकरे यांनी नातू कियानसोबत शिवाजी पार्कमध्ये फेरफटका मारला. गाडीतून कियानला (Kiyan Thackeray) त्यांनी शिवाजी पार्कची सफर घडवली.

Published on: Oct 22, 2022 10:38 AM
दिवाळीसाठी गावी जाताय? मुंबई-पुणे-एक्सप्रेस-वेवर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो…
नार्वेकरांची ‘ती’ कृती बाळासाहेब ठाकरेंच्या संस्कृतीतूनच, किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या?