Video : नांदेडहून शेकडो मनसे कार्यकर्ते सभेसाठी रवाना

| Updated on: May 01, 2022 | 2:24 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Aurangabad Speech) यांची औरंगाबादेत सभा पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत जय्यत तयारी करण्यात आलीय. शेकडो मनसैनिक या सभेसाठी औरंगाबादेत दाखलही झाले. आज संध्याकाळी होणाऱ्या या सभेकडे सगळ्यांचीच नजर लागलीय. नांदेडहून शेकडो मनसे कार्यकर्ते सभेसाठी रवाना झाले आहेत.

Video : हिंगोलीचे मनसे कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या सभेसाठी रवाना
Video : वसंत मोरे मनसे कार्यकर्त्यांसह सभेसाठी औरंगाबादला रवाना