Video : वसंत मोरे मनसे कार्यकर्त्यांसह सभेसाठी औरंगाबादला रवाना
राज ठाकरे यांची आज औरंगाबादमध्ये सभा होणार आहे, ही सभा वादळी होण्याची शक्यता आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्त्यांनी औरंगाबादमध्ये गर्दी केली आहे. विविध शहरातून, जिल्ह्यातून मनसे सैनिक औरंगाबादच्या दिशेने रवाना झाले आहेत. नाशिकचे कार्यकर्ते देखील औरंगाबादच्या दिशेने रवाना झाले असून, राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या नावाचा जयघोष करण्यात येत आहे. तसंच वसंत मोरे हे देखील […]
राज ठाकरे यांची आज औरंगाबादमध्ये सभा होणार आहे, ही सभा वादळी होण्याची शक्यता आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्त्यांनी औरंगाबादमध्ये गर्दी केली आहे. विविध शहरातून, जिल्ह्यातून मनसे सैनिक औरंगाबादच्या दिशेने रवाना झाले आहेत. नाशिकचे कार्यकर्ते देखील औरंगाबादच्या दिशेने रवाना झाले असून, राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या नावाचा जयघोष करण्यात येत आहे. तसंच वसंत मोरे हे देखील रवाना झाले आहेत.