राज ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत SRA प्रकल्पाचं भूमीपूजन, पाहा…

| Updated on: Jan 22, 2023 | 12:24 PM

राज ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत SRA प्रकल्पाचं भूमीपूजन करण्यात आलं आहे. पाहा व्हीडिओ...

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज भांडुपमध्ये आहेत. भांडूप येथील एसआरए प्रकल्पाचे भूमिपूजन हे राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी राज ठाकरे सध्या भांडूपमध्ये दाखल आहेत. या कार्यक्रमस्थळी मनसेचे काही कार्यकर्ते दाखल झालेत. तसंच स्थानिकांनीही राज ठाकरे यांना भेटण्यासाठी गर्दी केली आहे.

Published on: Jan 22, 2023 12:24 PM
शिक्षण आणि नोकरीची संधी, शरद पवार यांनी तरूणांना दिला सक्सेस मंत्रा!
शिवसेना आणि वंचितच्या युतीची घोषणा कधी? प्रकाश आंबेडकर यांनी दिले ‘हे’ संकेत