Rajya Sabha Election|शिवसेना आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार

| Updated on: Jun 06, 2022 | 10:15 PM

राज्यसभेच्या निवडणुकीविषयी ज्यावेळी विचारण्यात आले त्यावेळी त्यांनी सांगितले की, याचं उत्तर आता तुम्हाला 10 तारखेला मिळणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीचे दिवस जस जसे जवळ येऊ लागले आहेत, तसे तसे आता राजकीय वातावरण तापत आहे.

शिवसेनेचे आमदारांना आता हॉटेलमध्ये ठेवले जात आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगाल्यावरील बैठकी संपवून बसने सगळे आमदार आता हॉटेलकडे रवाना झाले आहेत. तुम्हाला हॉटेलमध्ये का ठेवले जात आहे असा सवाल ज्यावेळी विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी सांगितले की, आज आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमच्या सोबत गप्पा मारल्या आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीविषयी ज्यावेळी विचारण्यात आले त्यावेळी त्यांनी सांगितले की, याचं उत्तर आता तुम्हाला 10 तारखेला मिळणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीचे दिवस जस जसे जवळ येऊ लागले आहेत, तसे तसे आता राजकीय वातावरण तापत आहे.

Published on: Jun 06, 2022 10:15 PM
Special Report | सलमान आणि बिश्नोईमध्ये नेमंक काय बिनसलंय?
Special Report | अयोध्या दौऱ्यावरुन शिवसेना आणि मनसे आमनेसामने, दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी