Special Report | शिवसेनेचा गेम झाला, पण नेम कुणाचा होता?

| Updated on: Jun 11, 2022 | 9:56 PM

म्हणून निवडणुकीनंतर संजय राऊत यांनी आमदार सुहास कांदे यांचे मत बाद झाले.मोर्शीचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार, माळशिरसचे अपक्ष आमदार संजय शिंदे आणि श्यामसुंदर शिंदे यांच्यावर बोट ठेवलं आहे.

राज्यसभेची निवडणूक झाल्यानंतर मतांची गोळाबेरीज करण्यात आली तेव्हा मात्र खासदार संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांवर बोट ठेवलं. आपली मतंही कशी बाद करण्यामध्ये भाजप गुंतली होती हे ही त्यांनी सांगितले. राज्यसभेच्या निवडणुकीत खरी गम्मत पाहायला मिळाली ती, निवडणुकीच्या अगोदरच्या रात्री. त्यारात्री प्रप्फुल्ल पटेल यांच्या मतदानाचा 42 चा कोटा 44 करुन आपल्या राजकीय कारकीर्दीची चुणूक शरद पवार यांनी दाखवली. या घटनेमुळे मुख्यमंत्री नाराज झाले असं चित्रही उभा करण्यात आले. मात्र जे संजय राऊत शिवसेनेच ओपनिंगचे बॅटसमन ठरतात, तेच संजय राऊतांचे एक जरी मत इकडे तिकडे झाले असते तरी राऊत सामन्यातूनच बाद झाले असते. म्हणून निवडणुकीनंतर संजय राऊत यांनी आमदार सुहास कांदे यांचे मत बाद झाले.मोर्शीचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार, माळशिरसचे अपक्ष आमदार संजय शिंदे आणि श्यामसुंदर शिंदे यांच्यावर बोट ठेवलं आहे.

 

Published on: Jun 11, 2022 09:56 PM
Special Report | मविआच्या गणिताचा नेमका घात कुणी केला ?
अंबरनाथमध्ये चोरट्यांचा दुधावर डल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद