अक्षय कुमार पाठोपाठ रामसेतू सिनेमातील 45 सहकलाकारांना कोरोना

अक्षय कुमार पाठोपाठ ‘रामसेतू’ सिनेमातील 45 सहकलाकारांना कोरोना

| Updated on: Apr 05, 2021 | 9:15 AM

अक्षय कुमारनंतर राम सेतू या सिनेमातील 45 सहकलाकारांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. सिनेमाच्या शूटिंगआधी 100 कलाकारांनी कोरोना टेस्टमध्ये केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला

मुंबईत कुर्ल्यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, कुर्ला रेल्वे स्थानकात प्रवाशांची तोबा गर्दी
36 जिल्हे 72 बातम्या | 5 April 2021