Video : रामराजे नाईक निंबाळकर आणि हितेंद्र ठाकूर यांच्यात भेट
राज्यसभेपाठोपाठ राज्यात आता विधान परिषद निवडणुकीची (MLC Election) रणधुमाळी पाहायला मिळत आहे. 10 जागांसाठी 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे विधान परिषद निवडणूक होणार हे स्पष्ट आहे. यात भाजपचे पाच तर महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या शिवेसना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. अशावेळी बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांना प्रचंड महत्व प्राप्त झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे […]
राज्यसभेपाठोपाठ राज्यात आता विधान परिषद निवडणुकीची (MLC Election) रणधुमाळी पाहायला मिळत आहे. 10 जागांसाठी 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे विधान परिषद निवडणूक होणार हे स्पष्ट आहे. यात भाजपचे पाच तर महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या शिवेसना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. अशावेळी बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांना प्रचंड महत्व प्राप्त झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर आणि हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीसाठी दाखल झाली आहे.