Video : राज ठाकरे भाजपच्या बाजूने बोलले तर मविआच्या पोटात का दुखतं?- रावसाहेब दानवे

| Updated on: Apr 10, 2022 | 3:44 PM

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी त्यांच्या भाषणातून व्यापक हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. त्यांनी हिंदुत्व कधीच नाकारलं नाही. व्यापक हिंदुत्व केवळ भाजपकडे आहे. शिवसेनेकडे नाही. नमाज पढण्याचे क्लासेस घ्यायला लागले. यापेक्षा सत्तेसाठी लाचारी काय असली पाहिजे. बाळासाहेब असते तर… कोल्हापूरच्या निवडणुकीत जाऊन पाहा. एकेकाळी बाळासाहेबांचा फोटो आणि हिंदुत्व असं असायचं. आज कोल्हापुरात बाळासाहेबांच्या फोटोसोबत पंजा आणि […]

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी त्यांच्या भाषणातून व्यापक हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. त्यांनी हिंदुत्व कधीच नाकारलं नाही. व्यापक हिंदुत्व केवळ भाजपकडे आहे. शिवसेनेकडे नाही. नमाज पढण्याचे क्लासेस घ्यायला लागले. यापेक्षा सत्तेसाठी लाचारी काय असली पाहिजे. बाळासाहेब असते तर… कोल्हापूरच्या निवडणुकीत जाऊन पाहा. एकेकाळी बाळासाहेबांचा फोटो आणि हिंदुत्व असं असायचं. आज कोल्हापुरात बाळासाहेबांच्या फोटोसोबत पंजा आणि काँग्रेस आहे. त्या लोकांना काय वाटत असेल. राज ठाकरे हिंदुत्वाच्या दिशेने चालले असतील तर स्वागतच आहे, असं भाजप नेते आणि मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb danave) यांनी म्हटलंय.

Published on: Apr 10, 2022 03:43 PM
VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 10 April 2022
Video : गोपीचंद पडळकरांच्या भावाच्या गाडीला अपघात, ब्रम्हानंद पडळकर यांच्यासह तीन जण गंभीर जखमी