रावासाहेब दानवेंनी कुटुंबियांसह साजरा केला गुढीपाडवा उत्सव
केंद्रीय रेल्वे (Railway)राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb danve) यांनी भोकरदन येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या परिवारासोबत मोठ्या उत्साहात गुढीपाडवा साजरा केला.
केंद्रीय रेल्वे (Railway)राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb danve) यांनी भोकरदन येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या परिवारासोबत मोठ्या उत्साहात गुढीपाडवा साजरा केला. यावेळी रावसाहेब दानवे यांच्या पत्नी निर्मला दानवे आणि आमदार संतोष दानवे देखील उपस्थित होते. दानवे यांनी पारंपरिक रितीरिवाजानुसार गुढी (Gudi padwa) उभारून गुढीपाडवा साजरा केला.