Video : राज ठाकरे यांनी व्यापक भूमिका घेतल्यास युती शक्य- रावसाहेब दानवे

| Updated on: Apr 10, 2022 | 4:04 PM

ज्या गोष्टीचा कधीच विचार केला नव्हता, त्या राजकारणात घडल्या. त्यामुळे राजकारणात काहीही होऊ शकतं. काळाच्या पोटात काय दडलंय हे आताच सांगता येत नाही. राजकारण्यांना परिस्थिती नुसार बदलावं लागतं. राज ठाकरेंनी (Raj Thackeray) भूमिका बदलली त्यांचा विचार नक्कीच होईल. मात्र राज ठाकरे भूमिका बदलतील का माहीत नाही. मनसे भाजप युती होईल का हेही माहीत नाही. काळाच्या […]

ज्या गोष्टीचा कधीच विचार केला नव्हता, त्या राजकारणात घडल्या. त्यामुळे राजकारणात काहीही होऊ शकतं. काळाच्या पोटात काय दडलंय हे आताच सांगता येत नाही. राजकारण्यांना परिस्थिती नुसार बदलावं लागतं. राज ठाकरेंनी (Raj Thackeray) भूमिका बदलली त्यांचा विचार नक्कीच होईल. मात्र राज ठाकरे भूमिका बदलतील का माहीत नाही. मनसे भाजप युती होईल का हेही माहीत नाही. काळाच्या पोटात काय दडलं हे सांगता येत नाही. एकत्र येईलच हे सांगता येत नाही. पण भूमिका बदलावी लागले. भूमिका बदलली तर काहीही होऊ शकतं, असं सूचक विधान रावसाहेब दानवे (Raosaheb Danave) यांनी केलं होतं.

Published on: Apr 10, 2022 04:03 PM
Video : शरद पवारांमुळे मी आज इथपर्यंत पोहोचले- नवनीत राणा
Kolhapur हा भगव्याचा बालेकिल्ला, आजही आहे आणि उद्या ही राहणार-Uddhav Thackeray