मला फॉर्म भरायची तयारी करायला सांगितलंय; उमेदवारीबाबात रविंद्र धंगेकर यांचं वक्तव्य
कसबा पोटनिवडणुकीसाठी रविंद्र धंगेकरांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे. पाहा...
कसबा पोटनिवडणुकीसाठी रविंद्र धंगेकरांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे. नाना पटोलेंनी मला अर्ज भरण्यासाठी तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असं रविंद्र धंगेकर यांनी सांगितलं आहे. माझं गावं बारामती मतदारसंघात येतं. माझे सगळे कुटुंबीय शरद पवार साहेबांसोबत असतं. मला पवारांचाही आशिर्वाद मिळणार आहे. शरद पवार हे महाविकास आघाडीचे मोठे नेते आहेत. म्हणून पवारांचा काल आशिर्वाद घेतला. मला उमेदवारी मिळणार आहे. उमेदवारी मिळाल्यास विजय आमचाच असेल, असं धंगेकर म्हणाले आहेत.
Published on: Feb 06, 2023 09:53 AM