Dipali Sayyed on Sambhajinagar | Aurangabad च्या नामांतरणासाठी मुख्यमंत्री सक्षम – दिपाली सैय्यद
देश आज कोणत्या स्थितीकडे चाललाय यावर देखील चर्चा महत्त्वाची आहे. मै देश नहीं झुकने दुंगा असे म्हणणारे पंतप्रधान कुठं गेले असा सवाल दिपाली सय्यद यांनी उपस्थित केला आहे.
अहमदनगर : औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सक्षम आहेत. मात्र देश आज कोणत्या स्थितीकडे चाललाय यावर देखील चर्चा महत्त्वाची आहे. मै देश नहीं झुकने दुंगा असे म्हणणारे पंतप्रधान कुठं गेले असा सवाल दिपाली सय्यद यांनी उपस्थित केला आहे.
Published on: Jun 10, 2022 02:29 AM