शरद पवार आता अॅक्शन मोडमध्ये…
शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा असं उद्धव ठाकरेंना सांगण्यात आले. तरीही, एकनाथ शिंदे यांनी मविआला कोणताही प्रतिसाद दिला नाही.
विधान परिषदेच्या निकाला नंतर शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक अशी राजकीय प्रतिमा असेलेले एकनाथ शिंदे यांनीच शिवेसेनेतून बंडखोरी केली. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या प्रस्तावाला मान्यता देऊन आघाडीसाठी एकनाथ शिंदे आले नाहीत. त्यामुळे आता शरद पवार आता अॅक्शन मोड आले आहेत. त्यासाठी आता एकनाथ शिंदेचं बंड मोडून काढण्यासाठी शरद पवार आता मैदानात उतरले आहेत. शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा असं उद्धव ठाकरेंना सांगण्यात आले. तरीही, एकनाथ शिंदे यांनी मविआला कोणताही प्रतिसाद दिला नाही.
Published on: Jun 24, 2022 10:20 PM