Breaking | रेमडेसिव्हीर खुल्या बाजारातून रुग्णालयांना मिळणार, अन्न आणि औषध प्रशासनाचा निर्णय
रेमडेसिव्हीर खुल्या बाजारातून रुग्णालयांना मिळणार, अन्न आणि औषध प्रशासनाचा निर्णय. सरकारच्या या निर्णयामुळे आता सामान्य लोकही हे इंजेक्शन खरेदी करु शकणार आहेत.
रेमडेसिव्हीर खुल्या बाजारातून रुग्णालयांना मिळणार, अन्न आणि औषध प्रशासनाचा निर्णय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आज देशात 80 लाखांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं. आजपासून देशातील 18 वर्षांवरील व्यक्तींना मोफत लस दिली जाणार आहे. 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून आजच्या दिवशी सर्वाधिक व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार रात्री 8 वाजेपर्यंत 80,96,417 लोकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.
Published on: Jun 22, 2021 08:26 AM