इक्बाल चहल यांना आयुक्तपदावरून हटवा, रईस शेख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
इक्बाल चहल यांना मुंबई पालिकेच्या आयुक्तपदावरून हटवा अशी मागणी समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
मुंबई : इक्बाल चहल (Iqbal Singh Chahal)यांना मुंबई पालिकेच्या आयुक्तपदावरून हटवा अशी मागणी समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख (Rais Shaikh) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्याकडे केली आहे. मुंबई महापालिकेतील 12 हजार कोटींच्या निविदांची चौकशी निष्पक्ष व्हावी. चौकशी निष्पक्ष होण्यासाठी इक्बाल चहल यांना पदावरून हटवा अशी मागणी रईस शेख यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
Published on: Nov 02, 2022 11:10 AM