मराठा समाजाचे आरक्षण केंद्र सरकारच्या हातात आहे,B. G. Kolse Patil यांची माहिती

मराठा समाजाचे आरक्षण केंद्र सरकारच्या हातात आहे,B. G. Kolse Patil यांची माहिती

| Updated on: May 29, 2021 | 1:23 PM

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर माजी न्यायामूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी भाजपचे खासदार संभाजी छत्रपती यांच्यावर टीका केली आहे. ज्यावेळी संसदेत 102वी घटना दुरुस्ती करण्यात आली. त्यावेळी संभाजीराजे संसदेत होते. मग त्यांनी तोंड का उघडले नाही?, असा सवाल कोळसे-पाटील यांनी केला आहे.

Sanjay Raut | महाराष्ट्रातील सरकार छत्रपती संभाजीराजेंच्या मतांशी सहमत : संजय राऊत
“झाडाला मास्क बांधा, कोरोनाला पळवा” वसई परिसरात अफवांना पेव