Ashwini Vaishnav: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर महाराष्ट्र राज्यसभा निवडणुकीची जबाबदारी
भाजपाने केंद्रीय मंत्र्यांवर राज्यसभेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे,. अश्विनी वैष्णव हे महाराष्ट्र राज्यसभा निवडणुकीचे प्रभारी असणार आहेत. महाराष्ट्र राज्यसभेच्या निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
नवी दिल्ली– राज्यसभा निवडणुकीची (Rajyasabha elections)तयारी बाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्यसभा निवडणुकीची जबाबदारी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांवर(Central railway) देण्यात आली आहे. अश्विनी वैष्णव महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली आहे. चे प्रभारी असणार आहेत. तसेच नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे राजस्थानची जबाबदारी देण्यात आली आहे. जी किसन रेड्डी यांच्याकडं कर्नाटकची जबाबदारी देण्यात आली आहे. यावेळे केंद्रीय मंत्र्यांवर राज्यसभेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे . अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav)हे महाराष्ट्र राज्यसभा निवडणुकीचे प्रभारी असणार आहेत. महाराष्ट्र राज्यसभेच्या निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. नेमक काय घडणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे