Riya Chakraborty: रिया चक्रवर्तीला मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा ; पुरस्कारसोहळ्यात सहभागी होण्याची परवानगी दिली

| Updated on: Jun 01, 2022 | 4:54 PM

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंहने नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती प्रकाश झोतात आली होती. एवंच नव्हे सुशांतच्या मृत्यूनंतर पोलीस तपासात रिया ड्रग्जची खरेदी विक्री करत असल्याचेही समोर आले होते. या घटनेमुळे बॉलीवूड मधील ड्रग्जचासुरु असलेला काळाबाजार पुन्हा एकदासमोर आले होते.

मुंबई – बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान (Aaryan khan ) याला न्यायालयाने क्लीन चीट दिल्यानंतर , आता अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मुंबई सत्र न्यायालयाने (Mumbai Sessions Court)दिलासा दिला आहे. पुरस्कार सोहळ्यामध्ये सहाभागी होण्यासाठी रिया चक्रवर्तीला परवानगी मिळाली आहे. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण व ड्रग्ज प्रकरणी रिया मुख्य आरोपी आहे. त्यानंतर आता सत्र न्यायालयाने दिला या दिलासा दिलेला आहे. बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंहने नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Riya Chakraborty)प्रकाश झोतात आली होती. एवंच नव्हे सुशांतच्या मृत्यूनंतर पोलीस तपासात रिया ड्रग्जची खरेदी विक्री करत असल्याचेही समोर आले होते. या घटनेमुळे बॉलीवूड मधील ड्रग्जचासुरु असलेला काळाबाजार पुन्हा एकदासमोर आले होते.

Published on: Jun 01, 2022 04:54 PM
Ashwini Vaishnav: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर महाराष्ट्र राज्यसभा निवडणुकीची जबाबदारी
मुळात भोंगे लावून सांगायला काही तरी काम करावं लागत – केशव उपाध्याय