Thane : आयसीआयसीआय बँकेत कोट्यावधींची चोरी; रक्कम आठवडाभर टेम्पोत

| Updated on: Jul 20, 2022 | 10:03 AM

ठाण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाण्यातील आयसीआयसीआय बँकेत (ICICI Bank) कोट्यावधींची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. आरोपींनी आठवडाभर ही रक्कम एका टेम्पोमध्ये ठेवली होती.

ठाण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाण्यातील आयसीआयसीआय बँकेत कोट्यावधींची चोरी  झाल्याची घटना समोर आली आहे. आरोपींनी आठवडाभर ही रक्कम एका टेम्पोमध्ये ठेवली होती. आयसीआयसीआय बँकेच्या शाखेतून 12 कोटींची रोकड त्यांनी लंपास केली होती. त्यापैकी  5 कोटी 80 लाखांची रोकड जप्त करण्यात पोलिसांना यश आहे. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Published on: Jul 20, 2022 10:03 AM
तुळजापूर मार्गावर खड्डे, अपघाताचा धोका वाढला
Nagpur | नागपूरमधील व्यावसायिकाची कारमध्ये स्वत: ला जाळून घेत आत्महत्या