आमदार रोहीत पवार जेव्हा पुरणपोळी बनवतात…
राष्ट्रीवादीचे आमदार रोहीत पवार यांनी चक्क आपल्या हाताने पुरणपोळी बनवली आहे. त्यांनी केवळ पुरणपोळी बनवलीच नाही तर आपला अनुभव ट्विटर आणि फेसबूकवरून शेअर केला आहे.
पुरणपोळी आता दुसऱ्यांदा चर्चेत आली आहे. यावेळी चक्क आमदार रोहीत पवार यांनी आपल्या हाताने पुरणपोळी केली आहे. त्यांनी केवळ पुरणपोळी बनवलीच नाही तर आपला अनुभव ट्विटर आणि फेसबूकवरून शेअर केला आहे. या निमित्ताने रोहीत पवार हे पाक कलेत देखील निपून असल्याचे पहायला मिळाले.