Special Report | अमृता फडणवीसांच्या टीकेला त्याच भाषेत उत्तर, पाहा रुपाली चाकणकर काय म्हणाल्या ?
Special Report | अमृता फडणवीसांच्या टीकेला त्याच भाषेत उत्तर, पाहा रुपाली चाकणकर काय म्हणाल्या ?
मुंबई : महाविकास आघाडीच्या कारभारावरुन राज्यातील भाजप पक्षाचे नेते वेळोवेळी सरकारला घेरण्याच प्रयत्न करतात. मात्र, यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर ट्विट करत निशाणा साधला आहे. त्यानंतर याच भाषेत राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी अमृता फडणवीस यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पाहा खास रिपोर्ट……..