‘2024च्या निवडणुकांसाठी धर्माध अफूचं पीक’, सामनातून मोदी सरकारवर हल्लाबोल

| Updated on: Aug 02, 2023 | 9:39 AM

2024 ची निवडणूक अवघ्या काही महिन्यावर आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

मुंबई, 02 ऑगस्ट 2023 | 2024 ची निवडणूक अवघ्या काही महिन्यावर आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून या निवडणुकीवर भाष्य करण्यात आलं आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीवरू भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. ‘अफूच अफू…!’ या शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. नेमकं या अग्रलेखात काय लिहिलं आहे, यासाठी पाहा हा व्हिडीओ…

 

Published on: Aug 02, 2023 09:39 AM
‘या’ चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, राज्यात पुन्हा एकदा धुंवाधार पावसाची शक्यता, मुंबई पुण्याला कोणता अलर्ट?
मुंबईत समुद्र किनारी फिरायला जाण्याआधी ही बातमी वाचाच! पुढील पाच दिवस समुद्रात काय होणार?