Saamana | मोहन डेलकर प्रकरणासारखा लक्षद्वीपचाही छळ, सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर घणाघात
Saamana Agralekh

Saamana | मोहन डेलकर प्रकरणासारखा लक्षद्वीपचाही छळ, ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर घणाघात

| Updated on: May 29, 2021 | 11:07 AM

मोहन डेलकर प्रकरणासारखा लक्षद्वीपचाही छळ, असाच मनमानी प्रकार पटेल यांनी दादरा-नगर-दवेलीत केला. त्याच छळाला कंटाळून डेलकरांची आत्महत्या, 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपवर घणाघात करण्यात आला आहे.

IPL Breaking | IPL चे उर्वरित सामने यू्एईमध्ये होण्याची शक्यता
Sanjay Raut | हुकूमाची पानं मोदींच्या हातात असतील तर तुमची गरजच काय, प्रविण दरेकरांचा राऊतांना टोला