साहेब मी गद्दार नाही; बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सामनात जाहिरात
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनात एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पाहा...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची उद्या जयंती आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनात एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आलं आहे. “साहेब मी गद्दार नाही, गेलेल्या 40 गद्दारांना गाडून पुन्हा त्याच उमेदीने उभं राहू तेव्हाच तुम्हाला खऱ्या अर्थाने अभिवादन केलं याचं समाधान आमच्यासारख्या शिवसैनिकांना होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र!”, असा मजकूर या जाहिरातीत आहे.
Published on: Jan 22, 2023 10:19 AM