पाच राज्यांच्या निवडणुकीत अपयश आल्यास राष्ट्रपती राजवट लागू करतील : शिवसेना
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी जिंकल्या तर तो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा व्यक्तिगत पराभव ठरेल, असे मत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केले.