Sachin Ahir | शिवसेना फोडण्याचं षडयंत्र भाजपनंच आखलं : सचिन अहिर
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन महाराष्ट्राच यशस्वी नेतृत्व करत होते. ते असेच यशस्वी राहिले तर देशाचं नेतृत्व करतील या भीतीने भाजप ने फोडफोडीच षडयंत्र केलंय,
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन महाराष्ट्राच यशस्वी नेतृत्व करत होते. ते असेच यशस्वी राहिले तर देशाचं नेतृत्व करतील या भीतीने भाजप ने फोडफोडीच षडयंत्र केलंय, अस वक्तव्य शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी केलंय, ते पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेच्या मेळाव्यात बोलत होते. कोण कोणाला चिठ्य्या देताय, माईक ओढून घेतंय हे सर्व जनता बघत आहे, याला उत्तर जनता देईल त्यांना हे आवडलं नाही, आगामी निवडणुकीतुन जनता उत्तर देऊल तेव्हा हेच आमदार, खासदार परततील पण शिवसेनेचे दरवाजे बंद असतील, चंद्रकांत पाटील आणखी किती दिवस मनावर दगड ठेवणार आहेत ते ही पाहू अस सचिन अहिर म्हणाले आहेत..बघुयात सचिन अहिर नेमक काय म्हणालेत.